वाढत्या थंडीचा कडाका पाहता, समाजातील गरजू आणि निराधार घटकांना मदतीचा हात देण्यासाठी ‘सुधामणी सोशल फाउंडेशन’ नेहमीच तत्पर असते. याच सामाजिक भावनेतून नागपूर येथे नुकताच ‘कंबल (ब्लँकेट) वाटप’ कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला.